आंबेडकरी बौद्ध समाजाचे - आदर्श बुद्ध विहार पुढील प्रमाणे असू शकेल --
आदर्श बुद्ध विहारातील २ प्रमुख मूर्ती :
तथागत भगवान बुद्ध
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर
आदर्श बुद्ध विहारातील २ प्रमुख ग्रंथ जे पूजनीय स्थळी असतील:
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित :
बुद्ध आणि त्यांचा धम्म
भारतीय संविधान
आदर्श बुद्ध विहारातील ४ प्रमुख फलक:
१. पंचशील फलक
२. आर्य अष्टांगिक मार्ग फलक
३. २२ प्रतिज्ञा यांचा फलक
४. धम्म आणि अधम्म कोणता ? फलक
पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि।
मी प्राणीहिंसा न करण्याचे शिक्षापद स्वीकारतो.
I undertake the training rule to abstain from taking life.
*****
अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि।
मी चोरी न करण्याचे शिक्षापद स्वीकारतो.
I undertake the training rule to abstain from taking what is not given (stealing).
*****
कामेसु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि।
मी कामविषयक दुराचार न करण्याचे शिक्षापद स्वीकारतो.
I undertake the training rule to abstain from sexual misconduct.
*****
मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि।
मी खोटे बोलणे टाळण्याचे शिक्षापद स्वीकारतो.
I undertake the training rule to abstain from incorrect/false speech.
*****
सुरा मेरय मज्ज पमादट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि।
मी मद्य व इतर मादक द्रव्यांचे सेवन न करण्याचे शिक्षापद स्वीकारतो.
I undertake the training rule to abstain from intoxicants that cause carelessness.
*****
१) सम्मा दिट्ठि
सम्यक दृष्टी — वास्तवाचे योग्य आकलन : दुःख, त्याची कारणे व मुक्ती यांचे सत्य स्वरूप समजून घेणे.
Right View / Right Understanding : Understanding reality as it is, especially suffering, its cause, and its cessation.
२) सम्मा संकप्पो
सम्यक संकल्प — योग्य विचार व हेतू : अहिंसा, करुणा व त्यागावर आधारित मनोवृत्ती ठेवणे.
Right Intention / Right Thought : Cultivating intentions of renunciation, goodwill, and compassion.
३) सम्मा वाचा
सम्यक वाणी — सत्य, सौम्य व हितकारक भाषण : खोटे, कठोर व अपकारक बोलणे टाळणे.
Right Speech : Speaking truthfully, kindly, and beneficially.
४) सम्मा कम्मन्तो
सम्यक आचरण — योग्य व नैतिक कृती : अहिंसा, प्रामाणिकपणा व शीलपूर्ण वर्तन करणे.
Right Action : Acting ethically and without causing harm.
५) सम्मा आजीवो
सम्यक उपजीविका — योग्य व नैतिक जीवननिर्वाह : इतरांना हानी न पोहोचवणारा व्यवसाय करणे.
Right Livelihood : Earning a living without harming others.
६) सम्मा वायामो
सम्यक प्रयत्न — सद्गुण वाढविण्याचा प्रयत्न : अकुशल प्रवृत्ती दूर करून कुशल गुण वाढवणे.
Right Effort : Preventing unwholesome states and cultivating wholesome ones.
७) सम्मा सति
सम्यक स्मृती — जागरूक व सचेत मनस्थिती : शरीर, भावना व मनाचे सजग भान ठेवणे.
Right Mindfulness : Maintaining clear awareness of body, feelings, and mind.
८) सम्मा समाधि
सम्यक समाधी — ध्यानातील एकाग्रता : मन स्थिर करून खोल ध्यानावस्था विकसित करणे.
Right Concentration : Developing deep mental focus through meditation.
Dr.B.R.Ambedkar prescribed 22 vows to his followers during the historic religious conversion to Buddhism on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur in India. The conversion to Buddhism by 800,000 people was historic because it was the largest religious conversion, the world has ever witnessed. He prescribed these oaths so that there may be complete severance of bond with Hinduism. These 22 vows struck a blow at the roots of Hindu beliefs and practices. These vows could serve as a bulwark to protect Buddhism from confusion and contradictions. These vows could liberate converts from superstitions, wasteful and meaningless rituals, which have led to pauperisation of masses and enrichment of upper castes of Hindus.
The famous 22 vows are:
I shall have no faith in Brahma, Vishnu and Mahesh nor shall I worship them.
I shall have no faith in Rama and Krishna who are believed to be incarnation of God nor shall I worship them.
I shall have no faith in ‘Gauri’, Ganapati and other gods and goddesses of Hindus nor shall I worship them.
I do not believe in the incarnation of God.
I do not and shall not believe that Lord Buddha was the incarnation of Vishnu. I believe this to be sheer madness and false propaganda.
I shall not perform ‘Shraddha’ nor shall I give ‘pind-dan’.
I shall not act in a manner violating the principles and teachings of the Buddha.
I shall not allow any ceremonies to be performed by Brahmins.
I shall believe in the equality of man.
I shall endeavour to establish equality.
I shall follow the ‘noble eightfold path‘ of the Buddha.
I shall follow the ‘paramitas‘ prescribed by the Buddha.
I shall have compassion and loving kindness for all living beings and protect them.
I shall not steal.
I shall not tell lies.
I shall not commit carnal sins.
I shall not take intoxicants like liquor, drugs etc.
I shall endeavour to follow the noble eightfold path and practise compassion and loving kindness in every day life.
I renounce Hinduism which is harmful for humanity and impedes the advancement and development of humanity because it is based on inequality, and adopt Buddhism as my religion.
I firmly believe the Dhamma of the Buddha is the only true religion.
I believe that I am having a re-birth.
I solemnly declare and affirm that I shall hereafter lead my life according to the principles and teachings of the Buddha and his Dhamma.
डा बी.आर. अम्बेडकर ने दीक्षा भूमि, नागपुर, भारत में ऐतिहासिक बौद्ध धर्मं में परिवर्तन के अवसर पर,15 अक्टूबर 1956 को अपने अनुयायियों के लिए 22 प्रतिज्ञाएँ निर्धारित कीं. 800,000 लोगों का बौद्ध धर्म में रूपांतरण ऐतिहासिक था क्योंकि यह विश्व का सबसे बड़ा धार्मिक रूपांतरण था.उन्होंने इन शपथों को निर्धारित किया ताकि हिंदू धर्म के बंधनों को पूरी तरह पृथक किया जा सके.ये 22 प्रतिज्ञाएँ हिंदू मान्यताओं और पद्धतियों की जड़ों पर गहरा आघात करती हैं. ये एक सेतु के रूप में बौद्ध धर्मं की हिन्दू धर्म में व्याप्त भ्रम और विरोधाभासों से रक्षा करने में सहायक हो सकती हैं.इन प्रतिज्ञाओं से हिन्दू धर्म,जिसमें केवल हिंदुओं की ऊंची जातियों के संवर्धन के लिए मार्ग प्रशस्त किया गया, में व्याप्त अंधविश्वासों, व्यर्थ और अर्थहीन रस्मों, से धर्मान्तरित होते समय स्वतंत्र रहा जा सकता है.
१. मैं, ब्रम्हा, विष्णू और महेश इनको भगवान नहीं मानूंगा तथा इनकी उपासना नहीं करुंगा।
२. मैं, राम और कृष्ण इनको भगवान नही मानूंगा तथा इनकी उपासना नहीं करुंगा।
३. मैं, गौरी, गणपती आदि हिंदूधर्म की किसी भी देवी या देवताओं को नहीं मानूंगा तथा इनकी उपासना नहीं करुंगा।
४. मैं, भगवान ने कभी अवतार लिया इस पर मैं विश्वास नहीं रखता।
५. बुद्ध यह विष्णू का अवतार है इस पर मेरा विश्वास नही है, यह जान-बुझकर किया गया झुठा प्रचार है ऐसा मैं मानता हुँ।
६. मैं, श्राद्ध पक्ष नही करुंगा तथा पिंड-दान नही करुंगा।
७. मैं, बुद्ध के तत्वों और शिक्षा का भंग हो ऐसा आचरण नहीं करुंगा।
८. मैं, ब्राम्हणों द्वारा किए जाने वाले किसी भी धर्मानुष्ठान को अनुमति नही दूंगा।
९. मैं, मानव की समानता में विश्वास रखुंगा।
१०. मैं, समता प्रस्थापित करने में प्रयत्न करुंगा।
११. मैं, बुद्ध के “आर्य अष्टांगिक मार्ग” का पालन करुंगा।
१२. मैं, बुद्ध द्वारा बतायी गई “पारमिताओं” का पालन करुंगा।
१३. मैं, सभी सजीवों पर करुणा तथा दया करुंगा और उनकी रक्षा करुंगा।
१४. मैं चोरी नहीं करुंगा।
१५. मैं झुठ नहीं बोलुंगा।
१६. मैं, व्यभिचार नहीं करुंगा।
१७. मैं, शराब, मादक पेय जैसे नशीले द्रव्यों का सेवन नहीं करुंगा।
१८. मैं बौद्धधर्म के प्रज्ञा, शील तथा करुणा इन तीन तत्वों को अपनाकर अपना जीवन यापन करुंगा।
१९. मैं, हिंदूधर्म का परित्याग करता हुँ, जो असमानता पर आधारित होने के कारण मानवता के लिए हानिकारक और मानव की उन्नति और विकास में बाधक है, और अपने धर्म के रुप में बुद्ध धर्म का स्वीकार करता हुँ।
२०. केवल बुद्ध का धम्म ही सत्य धर्म है ऐसा मेरा दृढ़ विश्वास है।
२१. यह (धर्मांतरण से) मेरा पुनर्जन्म हो रहा है ऐसा मैं मानता हूँ।
२२. मैं विधिवत् तथा दृढ़तापूर्वक यह घोषणा करता हुँ कि मैं इसके बाद मेरा जीवन बुद्ध और उनके धम्म के तत्वों तथा शिक्षा के अनुसार बिताऊंगा।
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी नागपूर इथे बौद्ध धम्मात एतेहासिक धर्म परिवर्तनाच्या वेळेस डॉ बी आर आंबेडकर यांनी अनुयायींना २२ प्रतिज्ञा दिल्या.८००,००० लोकांच बौद्ध धर्मात परिवर्तन हे एतेहासिक होते, कारण हे जगाने कधीही पाहिले नव्हते एवढे मोठे धार्मिक परिवर्तन होते. हिंदू धर्मातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी त्यांनी ह्या प्रतिज्ञा निर्धारित केल्या. या २२ प्रतिज्ञा हिंदू रिती व समजुतींच्या मुळांवर एक प्रतिघात ठरला. संभ्रम आणि खंडन पासून संरक्षण करण्यासाठी या प्रतिज्ञा एक तटबंदी ठरू शकतात.अंधविश्वास, उधळ्या आणि निरर्थक रीतीरिवाज, ज्यामुळे बहुजनांचा गरिबिकरण व उच्च वर्णी यांचे समृद्धीकरण केले, त्यापासून ह्या प्रतिज्ञा मुक्त करतील.
मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
मी चोरी करणार नाही.
मी व्याभिचार करणार नाही.
मी खोटे बोलणार नाही.
मी दारू पिणार नाही.
ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
22 प्रतिज्ञांचे 2 भाग करता येतील.
पहिला भाग नकारात्मक दृष्ट्या लिहिला गेला आहे, त्या मागची कारणे ही आहेत की, त्या काळचा अस्पृश्य समाज चतुर्वरणाच्या पूर्णपणे आहारी गेला होता, त्याचा गुलाम होता. बाबासाहेबांना हा संपूर्ण समाज बदलायचा होता. ज्या प्रमाणे एक आई आपल्या मुलाला एका नाठाळ मुलापासून लांब राहायला शिकवते त्या प्रमाणे बाबासाहेब अस्पृश्य समाजाला दैवी-ईश्वरी कल्पनांपासून लांब राहायचा इशारा देतात (त्या धर्माला नावे न ठेवता). एवढंच. जर नवीन स्वच्छ कपडे घालायचे असतील तर आधीचे मळलेले कपडे काढून टाकून त्यांचा मैल अंघोळीने काढून टाकूनच नवीन कपडे घालू शकतो. त्या प्रमाणे बाबासाहेब विषमतावादी परंपरातून समाजाची सुटका करून घेण्याची प्रतिज्ञा देतात.
22 प्रतिज्ञांचा दुसरा भाग हा सकारात्मक आहे. त्यात ते सर्व मनुष्यमात्रास समान वागणूक देण्याची, बुद्धाचा धम्म योग्य रित्या आत्मसात करण्याची प्रतिज्ञा देतात. अष्टांगिक मार्ग, पारमिता, पंचशील यांच्या मार्गाने जाण्यास सांगतात, कारण तो मानवाच्या हिताचा आहे. कसलीही भेसळ होऊ नये ह्या साठी ते सांगतात की ज्या प्रमाणे नवीन जन्म होतो त्या प्रमाणे मी बौद्ध धम्म याचा अंगीकार करा, बुद्धाच्या शिकवणी नुसार वागा.
एक बार मेरे एक हिंदु मित्र ने कहा "बाबासाहेब हिंदु धर्म विद्रोही थे और २२ प्रतिग्या इस बात का सबुत है"
मैने उससे पुच्छा " क्या तुमने कभी पाच बार नमाज पढी है ?"
वह बौखला गया और बोला "नमाज मै क्यु पढुंगा, मै क्या मुसलमान हु..?"
मैने कहा "बिलकुल ठिक...! क्या तुमने कभी चर्च मे प्रेयर की है ?"
उसने फिर गुस्से मे कहा " मै क्यु चर्च मे जाकर प्रेयर करुंगा ? मै कोइ क्रिश्चन थोडे ही हु..."
मैने कहा " बिलकुल ठिक...! , यदी मे तुमसे कहु तुम मुस्लिमविरोधी हो या क्रिश्चनविरोधी हो तो क्या वह सही होगा...?"
उसने कहा "बिलकुल नही...!"
मैने उसे समझाया "बिलकुल उसी तरहा बाबासाहेबने बौद्ध लोगो को २२ प्रतिग्या देकर समझाया की उन्हे एक बौद्ध रहकर क्या करना चाहिए और क्या नही करना चाहिए, इसलिए उन्हे हिंदु धर्म विद्रोही कहना उचित नही होगा"
बात को आगे बढाकर मैने कहा "समझ लो, हिंदु लोग पांच बार नमाज पढने लगे, अल्ला या जिजस की उपासना करे तो तुम हिंदुओ को कैसे समझाओगे ?"
उसने कहा "हमे फिर हमारी २२ प्रतिग्या बनवानी पढेगी...!"
मैने कहा "क्या तुम उससे मुस्लिमविरोधी या इसाइविरोधी कहलाओगे?"
उसने कहा " बिलकुल नही..!"
इस चर्चा से उसके मन मे बाबासाहेब के प्रती धार्मिक नफरत जरुर कम हो गइ, उमीद है एक दिन यह नफरत इज्जत मे जरुर तबदील होगी
1. Belief in the Supernatural is Not—Dhamma.
2. Belief in Ishwara (God) is Not Essentially Part of Dhamma.
3. Dhamma Based on Union with Brahma is a False Dhamma.
4. Belief in Soul is Not—Dhamma.
5. Belief in Sacrifices is Not—Dhamma.
6. Belief Based on Speculation is Not—Dhamma.
7. Reading Books of Dhamma is Not—Dhamma.
8. Belief in the Infallibility of Books of Dhamma is Not— Dhamma.
Section I—The Functions of Saddhamma.
1. To cleanse the Mind of its impurities.
2. To make the world a Kingdom of Righteousness.
Section II—Dhamma to be Saddhamma must promote Pradnya.
1. Dhamma is Saddhamma when it makes learning open to all.
2. Dhamma is Saddhamma when it teaches that mere learning is not enough. It may lead to pedantry.
3. Dhamma is Saddhamma when it teaches that what is needed is Pradnya.
Section III—Dhamma to be Saddhamma must promote Maitri.
1. Dhamma is Saddhamma only when it teaches that mere Pradnya is not enough. It must be accompanied by Sila.
2. Dhamma is Saddhamma only when it teaches that besides Pradnya and Sila what is necessary is Karuna.
3. Dhamma is Saddhamma only when it teaches that more than Karuna what is necessary is Maitri.
Section IV—Dhamma to be Saddhamma must pull down all social barriers.
1. Dhamma to be Saddhamma must break down barriers between man and man.
2. Dhamma to be Saddhamma must teach that worth and not birth is the measure of man.
3. Dhamma to be Saddhamma must promote equality between man and man.
अलौकिक शक्तींवरील श्रद्धा — धम्म नाही.
ईश्वरावर श्रद्धा — धम्माचा अनिवार्य भाग नाही.
ब्रह्माशी एकरूप होण्यावर आधारित धम्म — खोटा धम्म आहे.
आत्म्यावर श्रद्धा — धम्म नाही.
यज्ञ व बलिदानांवर श्रद्धा — धम्म नाही.
कल्पना व अटकळीवर आधारित श्रद्धा — धम्म नाही.
धम्मग्रंथांचे वाचन करणे — धम्म नाही.
धम्मग्रंथ अचूक आणि अप्रमाद्य आहेत, असे मानणे — धम्म नाही.
विभाग I — सद्धम्माची कार्ये
मनातील अशुद्धी दूर करण्यासाठी.
जगाला धर्मराज्य बनवण्यासाठी.
विभाग II — सद्धम्म होण्यासाठी धम्माने प्रज्ञेचा विकास करावा
जेव्हा धम्म शिक्षण सर्वांसाठी खुले करतो, तेव्हा तो सद्धम्म आहे.
जेव्हा धम्म शिकवतो की केवळ शिक्षण पुरेसे नाही; ते पांडित्यदंभाकडे नेऊ शकते, तेव्हा तो सद्धम्म आहे.
जेव्हा धम्म शिकवतो की जे आवश्यक आहे ते प्रज्ञा आहे, तेव्हा तो सद्धम्म आहे.
विभाग III — सद्धम्म होण्यासाठी धम्माने मैत्रीचा विकास करावा
धम्म केवळ प्रज्ञा पुरेशी नाही, असे शिकवतो; शील देखील आवश्यक आहे, तेव्हा तो सद्धम्म आहे.
धम्म प्रज्ञा आणि शील याशिवाय करुणाही आवश्यक आहे, असे शिकवतो, तेव्हा तो सद्धम्म आहे.
धम्म करुणेपेक्षा अधिक आवश्यक मैत्री आहे, असे शिकवतो, तेव्हा तो सद्धम्म आहे.
विभाग IV — सद्धम्म होण्यासाठी धम्माने सर्व सामाजिक अडथळे दूर करावेत
धम्म मनुष्य आणि मनुष्य यातील अडथळे तोडतो, तेव्हा तो सद्धम्म आहे.
धम्म शिकवतो की माणसाचे मापन जन्माने नाही तर गुणांनी होते, तेव्हा तो सद्धम्म आहे.
धम्म माणूस आणि माणूस यामध्ये समता वाढवतो, तेव्हा तो सद्धम्म आहे.
अलौकिक शक्तियों में विश्वास — धम्म नहीं है।
ईश्वर में विश्वास — धम्म का अनिवार्य अंग नहीं है।
ब्रह्म के साथ एकत्व पर आधारित धम्म — मिथ्या धम्म है।
आत्मा में विश्वास — धम्म नहीं है।
यज्ञ और बलिदान में विश्वास — धम्म नहीं है।
कल्पना और अटकलों पर आधारित विश्वास — धम्म नहीं है।
केवल धम्म ग्रंथों का अध्ययन करना — धम्म नहीं है।
यह मान लेना कि धम्म ग्रंथ अचूक और अप्रमाद्य हैं — धम्म नहीं है।
अनुभाग I — सद्धम्म के कार्य
मन को उसकी अशुद्धियों से शुद्ध करने के लिए।
संसार को धर्मराज्य बनाने के लिए।
अनुभाग II — सद्धम्म होने के लिए धम्म को प्रज्ञा का विकास करना चाहिए
जब धम्म शिक्षा को सभी के लिए खोलता है, तब वह सद्धम्म है।
जब धम्म सिखाता है कि केवल शिक्षा पर्याप्त नहीं है; यह पांडित्य-दंभ की ओर ले जा सकती है, तब वह सद्धम्म है।
जब धम्म सिखाता है कि आवश्यक जो है वह प्रज्ञा है, तब वह सद्धम्म है।
अनुभाग III — सद्धम्म होने के लिए धम्म को मैत्री का विकास करना चाहिए
धम्म सिखाता है कि केवल प्रज्ञा पर्याप्त नहीं है; शील भी आवश्यक है, तब वह सद्धम्म है।
धम्म सिखाता है कि प्रज्ञा और शील के अलावा करुणा भी आवश्यक है, तब वह सद्धम्म है।
धम्म सिखाता है कि करुणा से अधिक आवश्यक मैत्री है, तब वह सद्धम्म है।
अनुभाग IV — सद्धम्म होने के लिए धम्म को सभी सामाजिक बाधाओं को दूर करना चाहिए
धम्म मनुष्य और मनुष्य के बीच की बाधाओं को दूर करता है, तब वह सद्धम्म है।
धम्म सिखाता है कि मनुष्य का माप जन्म से नहीं बल्कि गुण से होता है, तब वह सद्धम्म है।
धम्म मनुष्य और मनुष्य के बीच समानता को बढ़ाता है, तब वह सद्धम्म है।